सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहीत्य यांच्या विक्रीतुन शासनास मिळाला ५९ लाख ६८ हजार इतका महसुल
सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहीत्य यांच्या विक्रीतुन शासनास मिळाला ५९ लाख ६८ हजार इतका महसुल सांगली - मा अपर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये निकामी पोलीस वाहने व साहीत्य यांची विक्री करणेकामी केंद्र शासन पुरस्कृत एम.एस.टी.सी या अंगीकृत एजन्सी म…
